Ladki Bahin Yojana 2024: महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे हा आहे. सरकारच्या या पाऊलामुळे लाखो महिलांना फायदा होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. महिलांना आर्थिक मदत पुरवणे, महिलांचे आर्थिक सबलीकरण करणे, महिलांचे जीवनमान उंचावणे, महिलांना स्वावलंबी बनवण्यास प्रोत्साहन देणे.
सरकारने या योजनेच्या माध्यमातून 1 कोटी 87 लाखहुन अधिक महिलांच्या बँक खात्यांमध्ये आर्थिक लाभ हस्तांतरित केला आहे. या योजनेला महिलांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून, सरकारकडे 2 कोटीहून अधिक ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. हे आकडे दर्शवतात की महिलांमध्ये या योजनेबद्दल मोठी जागरूकता आणि उत्सुकता आहे.
Ladki Bahin Yojana 4th Installment ₹7500 Credit in Bank Account
योजनेचे नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना |
राज्य | महाराष्ट्र |
वर्ष | 2024 |
यांनी सुरुवात केली | एकनाथ शिंदे |
उद्दिष्ट | गरीब महिलांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण आणि स्वावलंबी बनविणे |
लाभ | आर्थिक मदत प्रति महिना |
लाभार्थी | महाराष्ट्रातील गरीब आणि निराधार महिला |
आर्थिक मदत रक्कम | ₹१५०० प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
योजनेची सुरुवात तारीख | १ जुलै, २०२४ |
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३१ सितम्बर, २०२४ |
लाडकी बहिणा योजनेची अधिकृत वेबसाइट | https://ladakibahin.maharashtra.gov.in/ |
नारी शक्ति दूत ऐप | येथे क्लिक करा |
लाडकी बहीण योजना यादी महाराष्ट्र
पहिला टप्पा
- वेळ: ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट
- रक्कम: जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी एकूण 3000 रुपये
- लाभार्थी: योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिला
दुसरा टप्पा
- वेळ: ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 29 ऑगस्ट 31ऑगस्ट
- रक्कम: जुलै आणि ऑगस्ट महिन्यांसाठी एकूण 3000 रुपये
- लाभार्थी: जुलै आणि ऑगस्ट मध्ये अर्ज मंजूर झालेल्या पात्र महिला
लाडकी बहीण योजना पैसे कधी जमा होणार
तिसरा टप्पा
- वेळ: 25 सप्टेंबर पासून सुरू
- रक्कम:
- ज्या महिलांना ऑगस्टमध्ये 3000 रुपये मिळाले होते त्यांना 1500 रुपये
- ज्या महिलांचे अर्ज मंजूर होते परंतु आधी पैसे मिळाले नव्हते त्यांना 4500 रुपये
- लाभार्थी: पूर्वीच्या टप्प्यांमध्ये लाभ मिळालेल्या आणि नव्याने पात्र ठरलेल्या महिला
चौथा टप्पा – दिवाळीसाठी विशेष लाभ
महाराष्ट्र सरकारचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नुकतीच या योजनेच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली आहे, जी विशेषतः दिवाळीच्या सणासाठी लाडकी बहिण योजनेचा लाभार्आथी महिलाना भाऊबिजची ओवालानी म्हणुन 3000 रुपये चौथा टप्पा देणार आहेत. 10 ऑक्टोबर चा आधी सर्व महिलाना या टप्प्यात लाभार्थी महिलांना लाभ मिळणार आहे.म्हणजे ज्या महिलांना आता परियंत एकही रूपया आला नाही आशा महिलाना 7500 रुपये मिळणार आहेत.
Important Links
मुख्यपृष्ठ | Click Here |
नारी शक्ति दूत ऐप | Click Here |
अधिकृत वेबसाइट | Click Here |
व्हाट्सप्प चैनल | Click Here |
टेलीग्राम चैनल | Click Here |
Majha form approved ahe but mla ajun ekda pn paise ale nahi please help me
check seeding. Seeding active honi chahiye